Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word गुंतवणे from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

गुंतवणे   क्रियापद

1. क्रियापद / क्रियावाचक / कृतिवाचक

Meaning : लाभ मिळेल अशा आशेने भांडवल म्हणून वापरायला देणे.

Example : ह्या योजनेत किती जणानी पैसे गुंतवले.

Synonyms : अडकवणे

2. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

Meaning : संकटात दुसर्‍यासही जबाबदार ठरवून त्याला आपल्याबरोबर अडकविणे.

Example : रमेश स्वतः तर अडकलाच पण मलाही त्यात गोवले.

Synonyms : अडकवणे, अडकविणे, गुंतविणे, गोवणे


Translation in other languages :

उलझन या झंझट के लिए किसी को उत्तरदायी बनाकर उसे अपने साथ लगाना।

रमेश खुद तो फँसा ही साथ में मुझे भी लपेट लिया।
लपेटना

Engage as a participant.

Don't involve me in your family affairs!.
involve
3. क्रियापद / क्रियावाचक

Meaning : गुंतवणूक करणे.

Example : त्याने आपला सगळा पैसा शेअरमध्ये गुंतवले.

Synonyms : अडकवणे, गुंतविणे


Translation in other languages :

निवेश करना।

उसने अपना बहुत सारा पैसा शेयर में लगाया है।
निवेश करना, लगाना

Make an investment.

Put money into bonds.
commit, invest, place, put
4. क्रियापद / क्रियावाचक

Meaning : एखाद्यास बंधनात किंवा जाळ्यात अशाप्रकारे अडकविणे की त्याची सुटका होणे कठीण होईल.

Example : शिकार्‍याने पक्ष्यांना जाळ्यात अडकवले.

Synonyms : अडकवणे, अडकविणे, गुंतविणे, फसवणे, फसविणे


Translation in other languages :

किसी को बंधन या फंदे में इस प्रकार फँसाना कि उसका निकलना कठिन हो।

शिकारी ने पक्षियों को जाल में उलझा दिया।
अरुझाना, उलझाना, फँसाना, फंसाना, फाँसना, फांसना, बझाना

Catch with a lasso.

Rope cows.
lasso, rope
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।