Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : पृथ्वीवरील खूप उंच आणि सामान्यतः दगडी भाग.
Example : हिमालयातील एक मोठा पर्वत गिर्यारोहकांनी पादाक्रांत केला
Synonyms : डोंगर, पर्वत, पहाड, महीधर, महीध्र, शैल
Meaning : दशनामी संन्याशांचा एक भेद.
Example : गिरी हे ज्योतिर्मठात राहतात.
Synonyms : गिरी संन्यासी
Translation in other languages :हिन्दी
दशनामी संन्यासियों का एक भेद।
Install App