Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word गाळणे from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

गाळणे   क्रियापद

1. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

Meaning : खाली पडेल असे करणे.

Example : व्हायचे ते होऊन गेले आता का टिपे गाळतोस.

Synonyms : ढाळणे

2. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

Meaning : यंत्रात दाबून पिळून काढणे.

Example : यंदा ह्या कारखान्यात किती ऊस गाळला?

3. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

Meaning : त्या स्थानावर राहू न देणे किंवा स्थानवरून दूर करणे.

Example : कोणीतरी माझे नाव मतदार यादीतून गाळले.

Synonyms : उडवणे, उडविणे, काढणे, वगळणे

4. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

Meaning : पातळ पदार्थातील केरकचरा तलम वस्त्रातून किंवा छिद्रयुक्त पात्रातून गाळून काढणे.

Example : चहा गाळून ठेवला आहे.

Synonyms : चाळणे


Translation in other languages :

तरल पदार्थ को किसी महीन कपड़े या छन्नी आदि से निकालना ताकि कचरा आदि ऊपर रह जाए।

माँ छननी से चाय छान रही है।
छनाई करना, छानना

Separate by passing through a sieve or other straining device to separate out coarser elements.

Sift the flour.
sieve, sift, strain
5. क्रियापद / क्रियावाचक

Meaning : चूर्ण अथवा द्रव पदार्थ वस्त्रातून किंवा छिद्रयुक्त पात्रातून ओतणे जेणे करून त्यातील जाडाभरडा भाग वर राहील.

Example : पावसाळ्यात पाणी गाळून प्यावे.


Translation in other languages :

किसी चूर्ण या तरल पदार्थ का कपड़े आदि में से इस प्रकार गिरना कि मैल या सीठी ऊपर रह जाए।

होली के दिन जगह-जगह भाँग छनती है।
छनना

Separate by passing through a sieve or other straining device to separate out coarser elements.

Sift the flour.
sieve, sift, strain

गाळणे   नाम

1. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

Meaning : गाळण्याचे साधन.

Example : काढा गाळणीने गाळून घेतला

Synonyms : गाळण, गाळणी


Translation in other languages :

वह वस्तु जिससे कुछ छाना जाए।

माँ छन्नी से चाय छान रही है।
छननी, छन्नी

A filter to retain larger pieces while smaller pieces and liquids pass through.

strainer
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।