Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कानाच्या पुढचा गालाचा भाग.
Example : पोलिसाने गुंडाच्या कानफटात मारले.
Synonyms : कानफट, कानशील
Meaning : कानाच्या पुढील गालाचा प्रदेश ज्यावर कल्ल्याचे केस असतात.
Example : केस कापताना कानफटीवरचे केस कापावेत.
Synonyms : कानफट, कानफड, कानशील
Translation in other languages :हिन्दी
कनपटी के पास का वह स्थान जिस पर गाल की ओर कुछ दूर तक बाल रहते हैं।
Meaning : गालाच्या आतील त्वचा.
Example : आजीच्या उजव्या गालफटाला जखम झाली आहे.
Synonyms : गालपट, गालफट
(मुँह के अंदर का) गाल का चमड़ा।
Install App