Meaning : कापूस भरलेला बिछाना.
Example :
आम्ही आठ किलो कापसाची गादी बनवली
Meaning : राजाचे बसावयाचे आसन.
Example :
विक्रमादित्याच्या सिंहासनावर चोवीस पुतळ्या कोरलेल्या होत्या
Translation in other languages :
Meaning : व्यापारी, दुकानदार इत्यादीचे बसण्याचे आसन.
Example :
दुकानदार गादीवर बसून सामानांची यादी तयार करत आहे.
Translation in other languages :
व्यवसायी, दुकानदार आदि के बैठने का आसन।
दुकानदार गद्दी पर बैठकर सामानों की सूची तैयार कर रहा था।A soft bag filled with air or a mass of padding such as feathers or foam rubber etc..
cushion