Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखादी गोष्ट खड्यात घालून त्यावर माती घालणे.
Example : मुसलमान लोकांत प्रेत जमिनीत पुरतात.
Synonyms : पुरणे
Translation in other languages :हिन्दी English
गड्ढा खोदकर उसमें कुछ रखकर मिट्टी से ढकना, ख़ासकर मृत शरीर को।
Place in the earth and cover with soil.
Meaning : जमिनीत गाडणे.
Example : चोरांनी चोरीचा माल मंदिराच्या मागे गाडला.
ज़मीन में गाड़ना।
Meaning : भिंतीत खड्डा करून त्यात एखादी वस्तू ठेवून ती माती इत्यादीने झाकणे.
Example : अकबराने अनारकलीला भिंतीत जिवंत गाडले होते.
Translation in other languages :हिन्दी
दीवार में गड़वाना।
Install App