Meaning : वारा,प्रकाश येण्यासाठी घरास ठेवलेले लहान खिडकी.
Example :
शुद्ध वारा यावा म्हणून त्याने घराच्या प्रत्येक खोलीत झरोका ठेवला होता
Translation in other languages :
Meaning : वारा व प्रकाश येण्यास घराच्या भिंतीला वरच्या भागात केलेले भोक.
Example :
झरोक्यावर एक मोठी पाल बसली आहे.
Translation in other languages :