Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : अंकगणित,बीजगणित इत्यादींचा समावेश करणारे एक शास्त्र.
Example : रामानुज गणितात तज्ञ होता
Synonyms : गणितशास्त्र
Meaning : चांगले-वाईटकिंवा लाभ-हानी इत्यादींचा विचार करून केलेली योजना.
Example : हे सरकारचे वेगळे गणित आहे.
Synonyms : हिशोब
Translation in other languages :हिन्दी
अच्छे-बुरे या हानि-लाभ आदि की गणना करके, ध्यानपूर्वक बनाई गई योजना।
Install App