Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : भोजनाच्यावेळी पिण्याचे पाणी भरून ठेवण्याचे विशिष्ट आकाराचे भांडे.
Example : लोट्यातून पाणी पेल्यासारख्या भांड्यात ओतून पितात
Synonyms : गडवा, तांब्या, लोटा
Translation in other languages :हिन्दी English
पानी रखने का धातु का एक गोल बरतन।
A globular water bottle used in Asia.
Meaning : तोडी असलेला एक प्रकारचा लोटा.
Example : मौलवी साहेब गडूने पाणी पित आहेत.
Synonyms : गडवा
Translation in other languages :हिन्दी
एक प्रकार का लोटा जिसमें पानी गिराने के लिए बतख के गले के समान एक नली लगी रहती है।
Install App