Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखादे कार्य करीत असताना काही कारणामुळे अडखळणे.
Example : बोलता बोलता तो अचानक गोंधळला.
Synonyms : गांगरणे, गोंधळणे, घाबरणे, चक्रावणे, त्रेधा उडणे, बावरणे, भांबावणे
Translation in other languages :हिन्दी English
क्रम भ्रष्ट होना।
Mix up or confuse.
Install App