Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : लबाडीने केलेला अपहार किंवा कळत नकळत झालेल्या चुकीमुळे निर्माण झालेली मोठी समस्या.
Example : बॅंकेच्या हिशेबात घोटाळा करून तो पळून गेला.
Synonyms : अफरातफर, गोंधळ, गोलमाल, घोटाळा, घोळ, भानगड, हेराफेरी
Translation in other languages :हिन्दी English
जान-बूझकर या मनमाने ढंग से उत्पन्न की जाने वाली अथवा अपटुता के कारण होने वाली गड़बड़ी।
A fraudulent business scheme.
Meaning : विस्मरणाने, नजरचुकीमुळे राहून गेलेली त्रुटी.
Example : हिशेबात काही चूक राहू नये ह्याची काळजी घे.
Synonyms : गफलत, घोटाळा, चूक, चूकभूल
Translation in other languages :हिन्दी
भूल से, नज़र न जाने आदि के कारण रह जाने वाली त्रुटि।
Install App