Meaning : गडगड आवाज करत खाली पडणे.
Example :
दामू शिडीवर चढता चढता गडगडला.
Meaning : गडगड आवाज करणे किंवा गर्जना करणे.
Example :
आज मेघ गडगडत आहेत.
Translation in other languages :
To make or produce a loud noise.
The river thundered below.