Meaning : बुलबुलाच्या आकाराचा, डोके, कंठ, छाती आणि वरील भाग काळा असलेला शेपटीखालच्या भागाला पांढरी किनार आणि खालील भाग नारिंगी तांबूस असलेला एक पक्षी.
Example :
श्यामाची मादी राखी रंगाची असून पोट व शेपटीखालील भाग तांबूस पिवळट असतो.
Synonyms : धनशा कुविट, धेंगर, परेट, पाऊस पेव, बाणवा, श्यामा
Translation in other languages :
एक छोटा काला पक्षी।
श्यामा की सुमधुर आवाज बारहों महीने सुनाई देती है।