Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्यात वारंवार खोकावे लागते असा आजार.
Example : ह्या औषधाने माझा खोकला पूर्ण बरा झाला.
Translation in other languages :हिन्दी
अधिक खाँसने का रोग।
Meaning : उरातला वायू कंठाला हिसडा देत, आवाज करत बाहेर पडण्याची क्रिया.
Example : मात्रा चाटल्याबरोबर त्याचा खोकला लगेच थांबला.
छाती का वायु कंठ को झटका देकर,आवाज करते हुए बाहर निकलने की क्रिया।
Install App