Meaning : करमणुकीसाठी एखादे काम करणे.
Example :
मुले पटांगणात खेळत होती
Meaning : खेळण्यासाठी भाग घेणे.
Example :
भारताला विश्वचषकदेखील खेळायचा आहे.
Translation in other languages :
Participate in games or sport.
We played hockey all afternoon.Meaning : पैसा लावून हार-जीतच्या खेळात सामील होणे.
Example :
तो रोज संध्याकाळी जुगार खेळतो.
Translation in other languages :
Meaning : बेपर्वाईने वागणे.
Example :
एखाद्याच्या भावनेशी खेळू नका.
Synonyms : खेळ करणे
Translation in other languages :