Meaning : जो गोपनीय नाही असा.
Example :
त्या प्रकट चर्चेतून अनेक मुद्दे लोकांसमोर आले.
Synonyms : प्रकट
Translation in other languages :
Not concealed or hidden.
Her unconcealed hostility poisoned the atmosphere.Meaning : ज्यात कोणत्याही प्रकारची बाधा, अडचण किंवा अडवणूक नाही असा.
Example :
मोकळ्या हवेत फिरणे स्वास्थ्यप्रद असते.
Synonyms : मोकळा
Translation in other languages :