Meaning : खुरपण्याचे हत्यार.
Example :
गवत वगैरे काढण्यासाठी खुरप्याचा वापर केला जातो
Meaning : गवत कापण्याचा एक बांक असलेला धारधार लोखंडी विळा.
Example :
पीक कापण्यासाठी त्याने खुरप्याला धार लावली
Synonyms : खुरपे
Translation in other languages :
An edge tool for cutting grass or crops. Has a curved blade and a short handle.
reap hook, reaping hook, sickle