Meaning : दुधात शेवया, तांदूळ, साखर इत्यादी घालून आटवून केलेले पक्वान्न.
Example :
मला शेवयांची खीर आवडते.
Translation in other languages :
Meaning : दूध, ताक, नारळाचा रस इत्यादिकांस शिंगाडे, रताळी, तवकील इत्यादी लावून कढवून करतात ते पेय.
Example :
न्याहारी करता आईने लापशी केली होती
Translation in other languages :
Soft food made by boiling oatmeal or other meal or legumes in water or milk until thick.
porridge