Meaning : उजेड वा वारा येण्यासाठी केलेली मोकळी जागा.
Example :
या खोलीला एकच खिडकी आहे.
Synonyms : बारी
Translation in other languages :
Meaning : घर, गाडी, जहाज इत्यादींच्या भितींना किंवा छतांना हवा तसेच प्रकाश येण्यासाठी बनविलेला खुला भाग जो उघडझाक करण्यासाठी, बनविलेली धातूची किंवा लाकडी चौकट ज्याला काच इत्यादी लावलेली असते.
Example :
कोणीतरी गाडीच्या खिडकीची काच फोडली.
Translation in other languages :
घर, गाड़ी, जहाज आदि की दीवारों या छतों पर हवा तथा प्रकाश आने के लिए बनाए गए खुले भाग को खोलने तथा बंद करने के लिए बनी लकड़ी या धातु की संरचना जिसमें काँच आदि लगे होते हैं।
किसी ने कार की खिड़की का काँच तोड़ दिया है।A framework of wood or metal that contains a glass windowpane and is built into a wall or roof to admit light or air.
window