Meaning : प्रमाणाबाहेर खाणारी व्यक्ती.
Example :
त्या खादाडाला नेहमीच भूक लागलेली असते.
Synonyms : अधाशी
Translation in other languages :
A person who is devoted to eating and drinking to excess.
glutton, gourmand, gourmandizer, trenchermanMeaning : प्रमाणाबाहेर खाणारा.
Example :
त्या खादाड माणसाने सर्व लाडू फस्त केले.
Synonyms : अधाशी
Translation in other languages :