Meaning : ज्यात शरीराचा भाग चोळावासा वाटतो ती अवयवाच्या ठिकाणची संवेदना.
Example :
पायाला फार खाज सुटली
Translation in other languages :
Meaning : आग होऊन खाज सुटण्याची क्रिया.
Example :
हे औषध कंड दूर करते.
Synonyms : कंड
Translation in other languages :