Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : गाय किंवा म्हैस व्यायल्यानंतर त्यांच्या कोवळ्या दूधात गुळ किंवा साखर घालून, उकळून तयार केलेला खाद्य पदार्थ.
Example : खूप दिवसांनी ह्यावेळी मला गावी खरवस खायला मिळाले.
Translation in other languages :हिन्दी English
हाल की जनी हुई गौ या भैंस के दूध में गुड़, शक्कर आदि मिलाकर तथा पकाकर जमाया हुआ खाद्य।
A food rich in sugar.
Install App