Meaning : पदार्थ शिजत अगर आटत असता तळाला कठिण झालेला आणि भांड्यास चिकटून राहिलेला जळकट भाग.
Example :
बेसनाची खरवड मला आवडते.
Synonyms : खरपूडी
Meaning : खरडून काढलेली वस्तू.
Example :
दुकानदाराने कढईतील खरड डब्यात ठेवली.
Translation in other languages :
(usually plural) a fragment scraped off of something and collected.
They collected blood scrapings for analysis.