Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखादी उचित, आवश्यक किंवा प्रिय गोष्ट न घडल्यामुळे मनाला होणारे दुःख.
Example : रागाच्या भरात मी त्याला उलट बोललो याचा मला नंतर खेद वाटू लागला
Synonyms : खिन्नता, खेद, दिलगिरी
Translation in other languages :हिन्दी English
किसी उचित, आवश्यक या प्रिय बात के न होने पर मन में होनेवाला दुख।
A feeling of deep regret (usually for some misdeed).
Meaning : धातूचे बनलेले,लाकडी किंवा लोखंडी मूठ असलेले खणण्याचे कोणतेही हत्यार.
Example : मजूर खनित्राने जमिन खोदत आहे.
Synonyms : खनित्र
Translation in other languages :हिन्दी
लोहे की बनी एक मोटी छड़ के आकार का थोड़ा लंबा उपकरण जिससे मिट्टी आदि में छेद करते हैं।
Install App