Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word खंडणी from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

खंडणी   नाम

1. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

Meaning : दुसर्‍याने आपणास उपद्रव न करावा किंवा अनुकूल असावे म्हणून देण्यात येणारे द्रव्य.

Example : गुंड आपापल्या क्षेत्रात खंडणी वसूल करतात.


Translation in other languages :

स्वयं को दूसरों के उपद्रव या तकलीफ से बचाने के लिए या सब कुछ अनुकूल रहें इसलिए किसी को दिया जाने वाला धन।

गुंडे अपने-अपने क्षेत्र में हफ्ता वसूल करते हैं।
हफ़्ता, हफ्ता
2. नाम / निर्जीव / वस्तू

Meaning : सार्वभौम राजाला त्याच्या मांडलिकाने द्यायचा कर.

Example : हरपाल यादवाने खिलजीला खंडणी द्यायचे नाकारले.


Translation in other languages :

मध्ययुग में, सार्वभौम राजा को मांडलिकों द्वारा दिया जाने वाला कर।

हरपाल यादव ने खिलजी को खंडनी नहीं दी।
खंडनी, खण्डनी
3. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

Meaning : एखाद्यास बंधनातून मुक्त करण्यासाठी दिली किंवा घेतली जाणारी रक्कम.

Example : अपहरणकर्त्यांनी मोहनच्या वडिलांकडून एक लाख रुपये खंडणी घेतली.

Synonyms : सोडणावळ


Translation in other languages :

किसी को बंधन से मुक्त करने या कराने के लिए लिया या दिया गया धन।

अपहरणकर्ताओं ने मोहन के पिता से एक लाख रुपये फिरौती ली।
छुड़ाई, छुड़ौती, छोड़ौती, निर्मोचन धन, निष्कृत-धन, फिरौती

Payment for the release of someone.

ransom
4. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

Meaning : एखाद्यास आपल्या बंधनातून मुक्त करण्यासाठी किंवा एखाद्यास बंदिवासातून मुक्त करण्यासाठी मागितली जाणारी रक्कम.

Example : अपहरणकर्त्यांनी पोलिसाकडून त्याच्या मुलाचे पाच लाख रुपये खंडणी मांगितली.

Synonyms : सोडणावळ

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।