Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word खंड from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

खंड   नाम

1. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

Meaning : धान्य अगर पैसा ह्या रूपात दिला जाणारा पिकावरील किंवा शेतीच्या जमिनीवरील कर.

Example : पीक चांगले न झाल्याने दामू शेतसारा देऊ शकला नाही.

Synonyms : भूमिकर, शेतसारा, सारा

2. नाम / भाग

Meaning : वस्तू ज्या अवयवांनी बनली आहे तो प्रत्येक.

Example : या वस्तूचा प्रत्येक भाग स्वदेशी आहे
नौदल, पायदळ आणि वायुदळ हे सैन्याचे प्रमुख भाग आहेत

Synonyms : अंग, अवयव, घटक, भाग, हिस्सा


Translation in other languages :

उन अंगों या अवयवों में से कोई एक, जिनके योग से कोई वस्तु बनी हो।

बच्चे ने खिलौने का एक-एक भाग अलग कर दिया।
अंग, अंश, अंशक, कल, खंड, खण्ड, टुकड़ा, पुरज़ा, पुरजा, पुर्ज़ा, पुर्जा, भंग, भङ्ग, भाग, विभाग, हिस्सा

Something determined in relation to something that includes it.

He wanted to feel a part of something bigger than himself.
I read a portion of the manuscript.
The smaller component is hard to reach.
The animal constituent of plankton.
component, component part, constituent, part, portion
3. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / भाग

Meaning : पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सात भागांपैकी प्रत्येक.

Example : भारत आशिया खंडात येतो.

Synonyms : भूमिखंड, महाद्वीप

4. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

Meaning : एखादे काम चालले असताना मधेच थांबण्याची क्रिया.

Example : इतकी संकटे येऊनही त्याने ह्या कामात खंड पडू दिला नाही.

Synonyms : अंतर, खळ

5. नाम / निर्जीव / वस्तू

Meaning : एखाद्याच्या मालकीच्या वस्तूवर श्रम करून उत्पन्न मिळवताना, ती वस्तू वापरल्याबद्दल मालकाला दिला जाणारा ठराविक मोबदला.

Example : तो खंडाने जमीन कसतो.

6. नाम / निर्जीव / वस्तू
    नाम / भाग

Meaning : कोणत्याही वस्तूचा घन स्वरूपातील तुकडा.

Example : हे मंदिर दगडाच्या मोठमोठ्या तुकड्यांनी बनले आहे.

Synonyms : तुकडा


Translation in other languages :

किसी भी वस्तु का ठोस टुकड़ा।

यह मंदिर पत्थर के बड़े-बड़े टुकड़ों से बना है।
अवच्छेद, खंड, खण्ड, टुकड़ा, परखचा, परखच्चा, व्यवच्छेद

A solid piece of something (usually having flat rectangular sides).

The pyramids were built with large stone blocks.
block
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।