Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : भूक लागली आहे अशी व्यक्ती.
Example : क्षुधिताला किंवा पांथस्थाला शिजवलेले अन्न देण्याची पद्धत भारतात रूढ होती.
Translation in other languages :हिन्दी
वह जिसे भूख लगी हो।
Meaning : भूक लागली आहे असा.
Example : जंगलात माणसाने अतिक्रमण केल्यामुळे भुकेले वाघ मानवी वस्त्यांकडे फिरकू लागले आहेत्
Synonyms : भुकेजलेला, भुकेला, भुकेलेला
जिसे भूख लगी हो।
Install App