Meaning : आकाराने मध्यम हंसाएवढा, पाढऱ्या मानेचा काळा ढोक.
Example :
कामऱ्या ढोकाची उंची सुमारे तीन फूट असते.
Synonyms : कांडेसूर, कामरा ढोक, कामऱ्या, कामऱ्या ढोक, कामऱ्या ढोकरू, काळा करढोक, काळा बगळा, काळा बुजा, काळा भुज्या, कृष्णवलाक, कोलदेव, खुबळ, चनक, चिमणा ढोक, ढोक, बुजे, भुज्या
Translation in other languages :
Meaning : धृतराष्ट्राचे शंभर पुत्र.
Example :
कौरव आणि पांडवांच्या महाभारत युद्धात पांडव विजयी झाले होते.
Translation in other languages :
धृतराष्ट्र के सौ पुत्र।
कौरव और पांडवों के बीच महाभारत का युद्ध हुआ जिसमें पांडव विजयी हुए।