Meaning : विशिष्ट प्रकारची मांडणी असलेला शब्दांचा संग्रह.
Example :
महाराष्ट्र शब्दकोश हा मराठीतील सर्वात चांगला शब्दकोश आहे
Translation in other languages :
A reference book containing an alphabetical list of words with information about them.
dictionary, lexiconMeaning : धनाचा साठा.
Example :
युद्धामुळे कोश रिता झाला
Synonyms : खजिना
Translation in other languages :
Meaning : एखादा किडा आपल्या शरीरातील चिकट पदार्थाने शरीराभोवती विणतो ते मऊ आवरण.
Example :
सुरवंट आपल्याभोवती कोश विणतो.
Synonyms : कोशेटा
Translation in other languages :