Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : पेरलेल्या जमिनीतील तण काढणे.
Example : चांगले पीक यावे म्हणून जमीन कोळपतात
Synonyms : निंदणे, भांगलणे
Translation in other languages :हिन्दी English
पौधों के आस-पास की घास निकालना जिससे पौधों की बाढ़ ठीक तरह से हो।
Clear of weeds.
Meaning : खुरपीच्या सहाय्याने खुरपणी करणे.
Example : शेतकरी शेतात खुरपत होते.
Synonyms : खुरपणे, निदणे, बेणणे, भांगलणे
खुरपी की सहायता से निराई करना।
Install App