Meaning : झाड वाळणे.
Example :
उन्हाळ्यात पाणी न घातल्यामुळे झाडे कोमेजली
Synonyms : कोमेजणे
Translation in other languages :
Wither, as with a loss of moisture.
The fruit dried and shriveled.Meaning : व्यक्तीचे वा वस्तुचे तेज कमी होणे.
Example :
ती बातमी ऐकली आणि त्याचा चेहरा उतरला.
Synonyms : उतरणे, कोमेजणे, निस्तेज होणे, फिकट होणे, फिकटणे, म्लान होणे
Translation in other languages :
कांति का मलिन पड़ना।
बुरी ख़बर सुन कर उसका चेहरा मुरझा गया।