Meaning : धान्य साठवण्याची खोली.
Example :
आणीबाणीच्या वेळी राजाने आपले कोठार जनते करता खुले केले
Synonyms : गुदाम, गोदाम, भांडार
Translation in other languages :
वह गोदाम जिसमें अनाज रखा जाता है।
सरकार ने अनाज मंडियों में कोठार बनवाया है जिसका उपयोग किसान और व्यापारी करते हैं।Meaning : वस्तू इत्यादी साठवण्याचे किंवा ठेवण्याची जागा.
Example :
वाणसामान आणि इतर गृहोपयोगी वस्तू ह्या भांडारात आहेत.
Synonyms : गोदाम, भांडागार, भांडार, भांडारखाना, भांडारगृह
Translation in other languages :
Meaning : धान्य ठेवाण्याची किंवा साठविण्याची जागा.
Example :
ह्यावर्षी पाऊस कमी झाल्याने कोठारे रिकामी आहेत.
Translation in other languages :