Meaning : काकाओ ह्या वृक्षाच्या बियांना भाजून, वाटून केलेली पूड.
Example :
कोकोचा वापर केक, चॉकलेट ह्यासारख्या खाद्यात केला जातो.
Translation in other languages :
काकाओ वृक्ष के बीजों को भूनकर और पीसकर बनाया हुआ चूर्ण।
कोको का उपयोग कई प्रकार की खाद्यवस्तुओं में होता है।Powder of ground roasted cacao beans with most of the fat removed.
cocoaMeaning : सहा ते साडे सात मीटर उंचीचा सदापर्णी वृक्ष.
Example :
काकाओच्या बियांपासून कोको तयार करतात.
Synonyms : काकाओ
Translation in other languages :