Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मोराचे ओरडणे.
Example : वसंतात मोर आनंदाने केकतात.
Translation in other languages :हिन्दी
मोर का बोलना।
Meaning : दुःखाने वा वेदना झाल्यावर आर्त स्वर काढणे.
Example : कुत्र्याच्या पिल्लावर पाय पडल्यवर ते केकाटले.
Synonyms : केकटणे, केकाटणे, केकावणे
Translation in other languages :हिन्दी English
कीं-कीं या कें-कें का शब्द निकालना।
Utter a high-pitched cry, characteristic of pigs.
Install App