Meaning : हलक्या कुळात उत्पन्न झालेला.
Example :
कुलहीन माणूसही कर्तृत्वाच्या बळावर मोठेपण मिळवू शकतो
Synonyms : अकुलज, कमअस्सल, कमजात, हीनकुलोत्पन्न, हीनकुळी
Translation in other languages :
जो छोटे,नीच या तुच्छ कुल या वंश का हो।
आज भी कुछ रूढ़िवादी ब्राह्मण अकुलीन व्यक्तियों के यहाँ पानी तक पीना पसंद नहीं करते।Meaning : ज्याच्या कुळात कोणी उरले नाही असा.
Example :
माता पित्याच्या मृत्यूनंतर राम कुलहीन झाला.
Translation in other languages :