Meaning : पूर्वज कुळ परंपरेने ज्या देवीची पूजा करीत आले ती देवता.
Example :
इष्ट देवतेला स्मरून शुभकार्याला प्रारंभ करतात
Synonyms : इष्टदेवता, कुलस्वामिनी
Translation in other languages :
A female deity.
goddessMeaning : पूर्वज कुळपरंपरेने ज्या देवाची पूजा करीत आले ती दैवता.
Example :
नरसिंह आमचे कुलदेवता आहे
Synonyms : आराध्यदैवत, आराध्यदैवता, इष्टदैवत, कुलदैवत