Meaning : जिला ऋतुस्त्राव सुरू झाला नाही अशी मुलगी.
Example :
नवरात्रात कुमारिकांना जेवायला घातले.
Translation in other languages :
Meaning : जिचा विवाह झाला नाही अशी (स्त्री).
Example :
विमान परिचारिकेसाठी आधी अविवाहिता स्त्रियांनाच निवडले जाते.
Synonyms : अविवाहिता
Translation in other languages :