Meaning : ज्याच्या आधारे पायाने अधू चालु शकतात अशी खाकोटीस घेण्याची काठी.
Example :
पंधरा ऑगस्टच्या दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते अपंगांना कुबड्या वाटण्यात आल्या
Translation in other languages :
A wooden or metal staff that fits under the armpit and reaches to the ground. Used by disabled person while walking.
crutchMeaning : कुबड असलेली स्त्री.
Example :
भीक मागणार्या कुबडीला मुले त्रास देत होती.
Synonyms : कुबडी स्त्री, कुब्जक, कुब्जा
Translation in other languages :
वह स्त्री जिसे कूबड़ हो।
बच्चे भीख माँग रही कुबड़ी को परेशान कर रहे हैं।