Meaning : कुबड निघालेले आहे अशी व्यक्ती.
Example :
त्या कुबड्याला चालायला काठी हवी आहे.
Synonyms : कुबड्या
Translation in other languages :
Meaning : कुबड निघालेला.
Example :
त्या घरात एक कुबडा मनुष्य राहतो
Synonyms : कुबड्या
Translation in other languages :
Characteristic of or suffering from kyphosis, an abnormality of the vertebral column.
crookback, crookbacked, gibbous, humpbacked, humped, hunchbacked, kyphotic