Meaning : चक्राचे दाते उलट फिरू नयेत म्हणून दात्यात अडकवण्याचा धातूचा तुकडा.
Example :
ह्या यंत्राचे कुत्रे बिघडले आहे.
Translation in other languages :
वह पुरजा जो किसी चक्र या चक्के को पीछे की ओर घूमने से रोकता है।
इस साइकिल का कुत्ता खराब हो गया है।