Meaning : एखाद्या गोष्टीचे तुकडे किंवा पूड करण्यासाठी त्यावर वजनदार वस्तूने आघात करणे.
Example :
काल आम्ही हळद कुटली
Translation in other languages :
किसी चीज़ को तोड़ने, पीसने आदि के लिए उस पर बार-बार किसी बड़ी और भारी चीज़ से आघात करना।
भाभी हल्दी कूट रही है।Break up into small pieces for food preparation.
Bruise the berries with a wooden spoon and strain them.Meaning : चेचून बारीक केले जाणे वा कुटले जाणे.
Example :
मसाला कुटला.
हळद कुटली.
Translation in other languages :
Meaning : हातापायांनी एखाद्याला मार देणे.
Example :
त्या चोराला लोकांनी चांगले कुटले.
Synonyms : फोडणे, फोडून काढणे, मार देणे
Translation in other languages :