Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : बांबूच्या पातळ काड्यांनी बनलेले पात्र.
Example : रामने टोपलीत आंबे रचून ठेवले होते.
Synonyms : टोपली, टोपले
Translation in other languages :हिन्दी English
बाँस या पतली टहनियों का बना हुआ छोटा,गोल और गहरा बरतन।
A container that is usually woven and has handles.
Meaning : झाड लावण्याचे पात्र.
Example : माळ्याने कुंडीत गुलाबाचे झाड लावले
Synonyms : कुंडी, गमला
वह पात्र जिसमें फूलों के या सजावटी पौधे लगाये जाते हैं।
A container in which plants are cultivated.
Install App