Meaning : ज्याच्यापासून लाभ होतो असा.
Example :
शासनाची नवी योजना फलप्रद ठरेल अशी आशा वाटते.
Synonyms : फलदायी, फलद्रूप, फलप्रद, फायदेशीर, लाभकारी, लाभदायक
Translation in other languages :
Giving an advantage.
A contract advantageous to our country.