Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : दातावर जमलेला मळ.
Example : किटण स्वच्छ करण्यासाठी तो दंत वैद्याकडे गेला.
Synonyms : बुरशी
Translation in other languages :हिन्दी
दाँतों पर जमी हुई मैल।
Meaning : भांड्याला लागून राहिलेला जळका अन्नांश.
Example : त्या कढईतले किटण काढायला खूप वेळ लागला
Meaning : थराच्या रूपाने जमलेला मळ.
Example : वस्तू नेहमी स्वच्छ कराव्या म्हणजे किटण चढत नाही
Meaning : घाणीचा थर.
Example : फळीवरच्या भांड्यांवर कीट बसले होते.
Synonyms : कीट
Install App