Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : शारीरिक, मानसिक वेदनांनी पीडित झालेला.
Example : बाणाने जखमी झालेल्या क्रौंच पक्ष्यांच्या जोडीला पाहून विव्हल झालेल्या वाल्मिकीच्या तोंडून एक श्लोक बाहेर पडला
Synonyms : विकल, विव्हल, व्याकूळ
Install App