Meaning : पाण्याच्या घागरी अथवा एखादा जड पदार्थ नेण्यासाठी बांबूच्या दोन टोकांना शिंक्याच्या रचनेप्रमाणे दोर्या बांधून त्यात घागरी बांधून नेण्याचे साधन.
Example :
श्रावण बाळ आपल्या आईवडिलांना कावडीत बसवून यात्रेला घेऊन गेला
Synonyms : कावड
Translation in other languages :
Support consisting of a wooden frame across the shoulders that enables a person to carry buckets hanging from each end.
yoke