Meaning : शरीरातून प्राण निघून जाण्याची स्थिती.
Example :
जन्म घेणार्याचा मृत्यू अटळ आहे.
त्याचा मृत्यू जवळ आला होता.
रविवारी त्याचे निधन झाले.
या ठिकाणी झाशीच्या राणीने चिरनिद्रा घेतली.
Synonyms : अंत, अखेर, चिरनिद्रा, देवाज्ञा, देहान्त, देहावसान, निधन, निर्वाण, मरण, मृत्यू, शेवट
Translation in other languages :
शरीर से प्राण निकल जाने के बाद की अवस्था।
जन्म लेने वाले की मृत्यु निश्चित है।Meaning : ज्याने वर्तमान,भूत आदींचा बोध होतो असे मिनिटे तास दिवस आदि परिमाणात मोजलेले अंतर किंवा गती.
Example :
सध्याचा काळ हा धकाधकीचा आहे.
Synonyms : काल, जमाना, वेळ, समय
Translation in other languages :
मिनटों, घंटों, वर्षों आदि में नापी जाने वाली दूरी या गति जिससे भूत, वर्तमान आदि का बोध होता है।
समय किसी का इंतजार नहीं करता।An amount of time.
A time period of 30 years.Meaning : प्राण्याला त्याच्या मृत्यूनंतर पापपुण्याचा निवाडा करून त्याप्रमाणे स्वर्गात वा नरकात पाठवणारी देवता.
Example :
नचिकेत्याने यमधर्माला प्रसन्न केले
Translation in other languages :
हिंदू धर्म के अनुसार मृत्यु के अधिष्ठाता देवता।
सती सावित्री ने यमराज से सौभाग्यवती होने का आशीर्वाद प्राप्त कर अपने मृत पति को जीवित करा लिया।Hindu god of death and lord of the underworld.
yamaMeaning : बराच मोठा कालखंड.
Example :
फडके आणि खांडेकर ह्यांना जाऊन जमाना झाला.
Synonyms : जमाना
Translation in other languages :
Meaning : व्याकरणदृष्ट्या क्रिया कधी घडली वा घडते ह्याचा बोध करून देणारी क्रियापदाची उपाधी.
Example :
काळचे तीन भेद मानले जातात.
Synonyms : काल
Translation in other languages :
(व्याकरण में) क्रिया का वह रूप जिससे उसके होने या किए जाने के समय का ज्ञान होता है।
मुख्य रूप से काल के तीन भेद होते हैं।A grammatical category of verbs used to express distinctions of time.
tenseMeaning : एका विशिष्ट वेळेपासून दुसर्या विशिष्ट वेळेपर्यंतचा काळ.
Example :
आपल्याला चार तासाच्या काळात हे काम करायचे आहे.
Synonyms : काळावधी
Translation in other languages :
An amount of time.
A time period of 30 years.Meaning : काळ, परिस्थिती इत्यादींचा विचार करता वेगळे व महत्त्वाचे स्थान असणारा कालखंड.
Example :
ते जेट विमानाचे युग होते तर हे संगणकाचे आहे.
Synonyms : युग
Translation in other languages :
Meaning : एखाद्याचे आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंतचा काळ.
Example :
राजाचा शेवटचा काळ खूपच त्रासदायक होता.
Synonyms : वेळ
Translation in other languages :