Meaning : एखादे कार्य किंवा पदाचे उत्तरदायित्व किंवा एखाद्या कार्याच्या व्यवस्थापनाची पूर्ण जबाबदारी.
Example :
राष्ट्रपतीने नवीन नियुक्त झालेल्या उपराष्ट्रपतींना त्यांचा कार्यभार सोपवला.
Synonyms : पदभार
Translation in other languages :
Meaning : एखाद्या व्यक्ती किंवा समुहाला सोपवलेले कार्य.
Example :
ह्या विभागातील महाविद्यालयांचा कार्यभार सांभाळण्यासाठी बरेच कर्मचारी कार्यरत आहेत.
Translation in other languages :