Meaning : राजनियमानुसार दिलेली शिक्षा ज्यात अपराध्यास बंदिस्त ठिकाणी ठेवले जाते.
Example :
त्याला तीन वर्षांचा कारवास झाला.
Synonyms : कैद
Meaning : तुरुंगवासात रहाण्याचा शिक्षा.
Example :
लाच घेतल्याच्या आरोपावरून राहूलला कारावास झाला.
Translation in other languages :
Putting someone in prison or in jail as lawful punishment.
imprisonment