Meaning : काबुल ह्या ठिकाणी बोलोली जाणारी भाषा.
Example :
तो चांगली काबुली बोलतो.
Translation in other languages :
Meaning : काबुलचा वा त्याच्याशी संबंधित.
Example :
त्याने एक किलो काबुली चणे विकत घेतले.
Translation in other languages :
Meaning : काबुल ह्या ठिकाणी राहणारा.
Example :
त्याची बर्याच काबुली लोकांशी ओळख आहे.
Translation in other languages :
Meaning : काबुलात तयार होणारा.
Example :
काबुली चणे, सुकामेवा भारतात आयात केले जातात.
Translation in other languages :